Tap to Read ➤
नऊवारी साडी नेसून प्रियाचा मराठमोळा थाट!
प्रियाने निळ्या रंगाच्या नऊवारी साडीत मराठमोळा लूक केला आहे.
प्रिया बापट ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
मराठीबरोबरच प्रियाने हिंदी सिनेसृष्टीही गाजवली आहे.
सोशल मीडियावरही प्रिया प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
नुकतेच प्रियाने तिचे साडीतील पारंपरिक लूकमधील काही फोटो शेअर केले आहेत.
प्रियाने निळ्या रंगाच्या नऊवारी साडीत मराठमोळा लूक केला आहे.
नाकात नथ आणि केसांत गुलाबाचं फूल माळल्याने प्रियाचं सौंदर्य खुलून आलं आहे.
प्रियाच्या या फोटोंवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.
क्लिक करा