Tap to Read ➤

मन मोहून टाकणारं प्रियाचं निखळ हास्य

प्रियाने समुद्रकिनारी फेरफटका मारतानाचे काही फोटो शेअर केले आहेत.
नाटक, मालिका, सिनेमा आणि वेबसीरिज अशा प्रत्येक ठिकाणी तिचा दांडगा वावर आहे.
प्रिया सोशल मीडियावरही कमालीची सक्रीय आहे.
अलिकडेच तिने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
प्रियाने समुद्रकिनारी फेरफटका मारतानाचे काही फोटो शेअर केले आहेत.
प्रियाने शेअर केलेल्या फोटोमधून ती मनमुरादपणे निसर्गाचा आनंद घेताना दिसत आहे.
निळाशार समुद्र, सूर्याचा तेजस्वी प्रकाश यांच्यामुळे प्रिया भलतीच खुश झाल्याचं दिसून येत आहे.
क्लिक करा