Tap to Read ➤
क्या खूब लगती हो..!
वेस्टर्न आउटफिटमध्ये प्रिया बापटचं फोटोशूट
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट.
नाटक, मालिका, सिनेमा आणि वेबसीरिज अशा सगळ्या माध्यमांमध्ये प्रियाचा वावर आहे.
प्रिया सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे.
प्रियाने काळ्या रंगाच्या वेस्टर्न आऊटफिटमध्ये फोटोशूट केलं आहे.
या ड्रेसमध्ये प्रिया कमालीची सुंदर दिसत आहे.
प्रियाचे आज असंख्य चाहते आहेत.
प्रिया कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.
क्लिक करा