Tap to Read ➤

देखो मगर प्यार से, साडीत प्रियाचा कातिलाना अंदाज

प्रिया बापटचं हटके फोटोशूट चर्चेत
प्रिया बापट ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
प्रिया अभिनयाबरोबरच तिच्या मोहक सौंदर्याने चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते.
नुकतेच प्रियाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन काही फोटो शेअर केले आहेत.
प्रियाने गुलाबी रंगाच्या कॉटन साडीत फोटोशूट केलं आहे.
यामध्ये तिने बॅकलेस डिझायनर ब्लाऊज परिधान केला आहे.
प्रियाचे हे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
या फोटोंमध्ये तिचा कातिलाना अंदाज पाहायला मिळत आहे.
क्लिक करा