Tap to Read ➤

केसरिया तेरा इश्क है 'प्रिया'!

प्रिया बापटचं फोटोशूट आहे खूपच खास
मराठीतील बडबडी पण तितकीच हुशार आणि सुंदर अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट
प्रियाने लेटेस्ट फोटोशूटने चाहत्यांना वेड लावलंय
केशरी रंगाच्या टू पीस आऊटफिटमध्ये ती कमाल दिसत आहे
प्रियाच्या या फॅशन सेन्सचं खूपच कौतुक होतंय
शिवाय उमेश कामतही तिच्या या फोटोशूटमध्ये लक्ष वेधून घेतोय
क्लिक करा