Tap to Read ➤
बाबो! मराठमोळ्या प्रियाचा बोल्ड अंदाज करतोय घायाळ
प्रियाने साडीमध्ये हॉट फोटोशूट केलं आहे.
प्रिया बापट ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
प्रियाने अनेक मालिका, नाटक, सिनेमा आणि वेब सीरिजमध्येही काम केलं आहे.
नुकतंच तिने साडीमध्ये हॉट फोटोशूट केलं आहे.
प्रियाचे हे बोल्ड फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
प्रियाचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही सक्रिय असते.
मराठी सिनेसृष्टीबरोबरच तिने हिंदी कलाविश्वही गाजवलं आहे.
काही हिंदी सिनेमा आणि वेब सीरिजमध्येही तिने काम केलं आहे.
क्लिक करा