Tap to Read ➤
गुलाबी साडीची प्रियामध्ये क्रेझ; शेअर केला व्हिडीओ
प्रिया बापटने गुलाबी साडी नेसून व्हिडीओ शूट केला आहे.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट. अ
नाटक, मालिका, सिनेमा या सगळ्याच माध्यमात तिचा सक्रीय वावर आहे.
सोशल मीडियावरही तिचा दांडगा वावर आहे.
नवनवीन पोस्ट ती चाहत्यांसोबत शेअर करत असते.
नुकतंच तिने गुलाबी साडीत एक फोटोशूट केलं आहे.
या फोटोमध्ये ती सुंदर दिसत आहे.
क्लिक करा