Tap to Read ➤
कहीं दूर जब दिन ढल जाए..!
प्रिया बापटचं सोनेरी फोटोशूट
अभिनेत्री प्रिया बापट नेहमी काही ना काही वेगळं आणि खास करत असते
तिच्या वेगवेगळ्या फोटोशूटवरुन तर नजरच हटत नाही
संध्याकाळच्या सुमारास सूर्य मावळतीला जातानाचं तिचं हे फोटोशूट लक्ष वेधून घेतंय
गोल्डन साडी, गोल्डन नेकलेसमध्ये प्रियाचं सौंदर्य आणखी खुलून आलं आहे
हे खास फोटोशूट नक्की कशासाठी हे प्रिया लवकरच सांगणार आहे
क्लिक करा