Tap to Read ➤

ग्लॅमरस प्रिया!

प्रिया बापटचा न्यू लूक
मराठी अभिनेत्री प्रिया बापट हिंदीतही सध्या अभिनयाचा डंका गाजवत आहे
नाटक, सिनेमा, वेबसीरिज अशा सर्वच क्षेत्रात ती काम करत आहे
प्रियाने आपल्या फिटनेसने सर्वांनाच प्रेरित केलंय
तिने नुकतेच शेअर केलेले हे ग्लॅमरस फोटो पाहून तिच्या फिटनेसचा अंदाज येतो
गुलाबी-हिरव्या रंगाचा हा ड्रेस तिला खूपच शोभून दिसतोय
क्लिक करा