Tap to Read ➤
प्रिया बापटचा बॉसी लूक!
प्रियाचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही सक्रिय असते.
प्रिया बापट ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
अनेक सिनेमांमध्ये काम करून प्रियाने अभिनयाचा ठसा उमटवला.
प्रियाचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही सक्रिय असते.
नुकतंच तिने फोटोशूट केलं आहे. याचे फोटो प्रियाने इन्स्टाग्रामवर शेअर केलेत.
फोटोमध्ये प्रियाने ब्रालेट टॉप, जॅकेट आणि पँट असा बॉसी लूक केला आहे.
प्रियाचा हा डॅशिंग लूक चाहत्यांच्याही पसंतीस उतरला आहे.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
क्लिक करा