Tap to Read ➤
मराठमोळ्या प्रिया बापटची 'ऑस्ट्रेलिया' वारी!
'बोल्ड अँड ब्युटिफुल' प्रिया पोहोचली ऑस्ट्रेलियात
आपल्या गोड हसण्याने प्रेक्षकांना प्रेमात पाडणारी लाडकी प्रिया सध्या ऑस्ट्रेलियात आहे
उमेश कामत आणि टीमसोबत 'जर तर ची गोष्ट' नाटकाचे प्रयोग ऑस्ट्रेलियात सुरु आहेत
दरम्यान प्रिया व्हॅकेशनही एन्जॉय करत आहे
तिचे ऑस्ट्रेलियातील फोटो व्हायरल होत आहेत
उमेश सोबतच्या या रोमँटिक फोटोवरुन तर कोणाची नजरच हटणार नाही असा आहे
शिवाय नुकतंच प्रियाने स्काय डायव्हिंगचा आनंदही लुटला आहे
क्लिक करा