Tap to Read ➤

साक्षात सीता माता! 'या' मराठी अभिनेत्रीला ओळखलंत का?

सीता मातेच्या रुपात दिसली ही मराठी अभिनेत्री
सध्या देशभरातील वातावरण प्रभू श्रीरामाच्या गजरात लीन झाले आहे
मराठी अभिनेत्री प्रतिक्षा मुणगेकरने सीता मातेचं रुप साकारलं आहे
लाल रंगाची साडी, डोक्यावर केशरी रंगाचा पदर, गळ्यात रुद्राक्षाची माळ असा अगदी हुबेहुब लूक तिने साकारला आहे
शंकराची पूजा करताना, पर्णकुटी बाहेर साफसफाई करताना, ध्यान करतानाचे तिचे काही क्षण व्हिडिओत कॅप्चर करण्यात आले आहेत
चाहत्यांनाही तिचा हा लूक आवडला आहे
क्लिक करा