Tap to Read ➤

"तुझं रुप हे नक्षत्राचं"

पूजा सावंतच्या साखरपुड्यात प्रार्थनाच्या लूकची हवा
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहरे.
सौंदर्य आणि अभिनयशैली यांच्या जोरावर प्रार्थनाने सगळ्यांना आपलंसं केलं.
माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेमुळे तर ती तुफान लोकप्रिय झाली.
मितवा, कॉफी आणि बरंच काही यांसारख्या सिनेमातही ती झळकली आहे.]
प्रार्थनाने अलिकडेच अभिनेत्री पूजा सावंतच्या साखरपुड्याला हजेरी लावली होती.
पूजाच्या साखरपुड्यात प्रार्थनाच्या लूकची विशेष चर्चा रंगली.
क्लिक करा