Tap to Read ➤
प्रार्थना बेहरेचे कधीही न पाहिलेले बोल्ड फोटो
प्रार्थनाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत तिचे अनसीन फोटो दाखवले आहेत.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहरे
'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेमुळे प्रार्थना खऱ्या अर्थाने घराघरात पोहोचली.
'मितवा', 'काफी आणि बरंच काही', 'लव्ह यू जिंदगी' यांसारख्या सिनेमांमध्येही ती झळकली आहे.
प्रार्थनाने मराठीसह हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे. त्यामुळे आज तिचा मोठा चाहतावर्ग आहे.
प्रार्थना सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय आहे.
प्रार्थना वरचेवर तिचं फोटोशूट करुन ते फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.
सध्या सोशल मीडियावर प्रार्थनाच्या बोल्ड फोटोची चर्चा रंगली आहे.
क्लिक करा