Tap to Read ➤

तुझे याद कर लिया है...

प्रार्थना सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
प्रार्थना बेहरे ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
'पवित्रा रिश्ता' मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या प्रार्थनाने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे.
प्रार्थना सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
नुकतंच तिने साडीमध्ये फोटोशूट केलं आहे. यामध्ये तिचा सुंदर लूक पाहायला मिळतोय.
कपाळावर चंद्रकोर आणि कानात झुमके घालत तिने पारंपरिक लूक केला आहे.
प्रार्थनाच्या या लूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
तिच्या दिलखेचक अदा पाहून चाहतेही घायाळ झाले आहेत.
क्लिक करा