Tap to Read ➤

तेरी अदापे दिल ये फिदा!

प्रार्थना बेहरेचं क्लासी फोटोशूट चर्चेत
उत्तम अभिनय आणि सौंदर्य यांच्या जोरावर तिने तुफान लोकप्रियता मिळवली.
प्रार्थना सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे.
प्रार्थना कायम नवनवीन पोस्ट शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात येत असते.
नुकतंच तिने एक फोटोशूट केलं आहे.
प्रार्थनाने जांभळ्या रंगाच्या साडीत छान फोटोशूट केलं आहे.
मराठमोळा साजशृंगार केल्यामुळे ती सुंदर दिसत आहे.
प्रार्थनाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
क्लिक करा