Tap to Read ➤
ये लाल इश्क! प्रार्थनाच्या कातिल अदा
प्रार्थना बेहेरे ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
प्रार्थना बेहेरे ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
'पवित्रा रिश्ता' मालिकेतून प्रार्थना घराघरात पोहोचली.
प्रार्थना सोशल मीडियावर सक्रिय असून चाहत्यांना अपडेट देत असते.
नुकतंच तिने लाल लेहेंग्यात फोटोशूट केलं आहे.
खड्यांचे दागिने घालत प्रार्थनाने साजश्रृंगार केला आहे.
प्रार्थनाच्या कातिल अदा पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
तिच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
क्लिक करा