Tap to Read ➤

तुझे देखा तो ये जाना सनम...!

प्रार्थना बेहेरेचा प्रमोशन लूक
रॉयल ब्लू साडी, स्टायलिश फुल स्लीव्ह्ज ब्लाऊज या लूकमध्ये प्रार्थनाने फोटो शेअर केलेत
यावर तिने सुंदर ऑक्सिडाईज्ड ज्वेलरी परिधान केली आहे
प्रार्थना तिच्या स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असते
वेगवेगळ्या लूकमध्ये ती चाहत्यांसमोर येत असते
नुकतंच 'चिकी चिकी बुबूम बूम' सिनेमाच्या प्रमोशनसाठी तिने हा खास लूक केला
यात तिने किलर पोज देत चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे
क्लिक करा