Tap to Read ➤

तेनु काला चष्मा...!

प्रार्थना summer look पाहिलात का?
प्रार्थना बेहेरे सध्या फॅमिली मित्रमंडळींसोबत गोवा ट्रीप एन्जॉय करत आहे
गोव्यात प्रार्थनाचा जबरदस्त बोल्ड लूक दिसून येतोय
या ट्रीपमधील काही फोटोंनी नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलंय
डोळ्यावर गॉगल लावून प्रार्थना हॉट लूकमध्ये स्लीम फिगर फ्लॉन्ट केली आहे
तिच्या या फोटोंनी इन्स्टाग्रामचा पारा चढवला आहे
क्लिक करा