Tap to Read ➤
रिंकूच्या नजरेच्या बाणाने चाहते घायाळ
रिंकूने नुकतेच इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरु.
सैराट, कागर, आठवा रंग प्रेमाचा, मेकअप आणि नुकताच रिलीज झालेला झिम्मा 2 अशा सिनेमांमध्ये ती झळकली आहे.
रिंकूचा आज मोठा चाहतावर्ग असल्याचं दिसून येतो.
रिंकू सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे.
वरचेवर ती चाहत्यांच्या भेटीला येत असते.
नुकतंच तिने एक फोटोशूट केलं आहे.
रिंकूचे हे फोटो चर्चेत येत आहेत.
क्लिक करा