Tap to Read ➤

प्राजक्ताच्या नजरेची कट्यार काळजात घुसली

प्राजक्ताने काळ्या रंगाच्या साडीत ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी.
प्राजक्ताने अल्पावधीत तुफान लोकप्रियता मिळवली.
अभिनेत्री असण्यासोबतच ती एक यशस्वी व्यावसायिका सुद्धा आहे.
प्राजक्ता सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असते.
अलिकडेच प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर तिचा एक व्हिडीओ पोस्ट केला. यात ती कमालीची सुंदर दिसत आहे.
प्राजक्ताने काळ्या रंगाच्या साडीत फोटोशूट केलं आहे. या साडीला साजेसं लॉग सिल्व्हस असलेलं ब्लाऊजही तिने परिधान केलं आहे.
क्लिक करा