Tap to Read ➤

'फुलवंती'ची अदाकारी!

प्राजक्ता माळी तिच्या 'फुलवंती' या सिनेमामुळे चर्चेत आहे.
प्राजक्ता माळी तिच्या 'फुलवंती' या सिनेमामुळे चर्चेत आहे.
या सिनेमात प्राजक्ता मुख्य भूमिकेत असून चित्रपटाची निर्मितीही तिने केली आहे.
प्राजक्ताने 'फुलवंती' सिनेमात तिच्या नृत्याची अदाकारी दाखवली आहे.
या सिनेमातील तिच्या भूमिकेचं प्रचंड कौतुकही होत आहे.
'फुलवंती'मधील नृत्याचे काही खास फोटो प्राजक्ताने शेअर केले आहेत.
पिवळ्या रंगाच्या नऊवारी साडीत प्राजक्ताचं सौंदर्य खुलून आल्याचं दिसत आहे.
तिच्या या दिलखेचक अदांवर चाहत्यांच्या नजराही खिळल्या आहेत.
क्लिक करा