Tap to Read ➤
तुझं रुपडं देखणं...; प्राजक्ताचा मोहक अंदाज
प्राजक्ता मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री असून ती सोशल मीडियावरही सक्रिय असते.
मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीला कोण ओळखत नाही?
प्राजक्ता मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री असून ती सोशल मीडियावरही सक्रिय असते.
नुकतंच प्राजक्ताने नवीन फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये प्राजक्ताने काळ्या रंगाचा लेहेंगा परिधान करून दागिन्यांचा साज केला आहे.
तिचा हा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. तिच्या फोटोंनी लक्ष वेधलं आहे.
प्राजक्ताच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्सचा वर्षाव केला आहे.
सध्या प्राजक्ता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
क्लिक करा