Tap to Read ➤
'लालछडी...' प्राजक्ता माळीचं मनमोहक सौंदर्य
प्राजक्ता माळी ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
प्राजक्ता माळी ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर केशरी रंगाच्या ड्रेसमध्ये खास फोटोशूट केलंय
प्राजक्ता माळी २०२४ मध्ये फुलवंती सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली
प्राजक्ता माळी रिअल लाईफमध्ये सिंगल आहे
प्राजक्ता माळी पुन्हा एकदा महाराष्ट्राची हास्यजत्राच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे
प्राजक्ता माळीचा फुलवंती सिनेमा सध्या प्राइम व्हिडीओ या ओटीटीवर रिलीज झालाय
क्लिक करा