Tap to Read ➤
अशी रोखा नजर...
प्राजक्ताचा नजरेने चाहते घायाळ
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी.
सोशल मीडियावर प्राजक्ताचा दांडगा वावर आहे.
प्राजक्ता वरचेवर तिचं फोटोशूट करत असते.
कधी वेस्टर्न आऊटफिट, कधी इंडो वेस्टर्न तर कधी पारंपरिक लूकमध्ये प्राजक्ता तिचं हटके फोटोशूट करत असते.
सध्या सोशल मीडियावर प्राजक्ताच्या नवा लूकची चर्चा रंगली आहे.
प्राजक्ताने काळ्या आणि पिंक रंगाच्या साडीत छान फोटोशूट केलं आहे.
प्राजक्ता अभिनेत्री असण्यासोबतच एक व्यावसायिकादेखील आहे.
क्लिक करा