Tap to Read ➤
'अशी पाहते जसं काय फरसाण बघते'; प्राजक्ताच्या फोटोवर भन्नाट कमेंट
प्राजक्ताने नवरात्रीनिमित्त खास फोटोशूट केलं आहे.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी.
उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच ती यशस्वी उद्योजिकादेखील आहे.
प्राजक्ता सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे.
अलिकडेच नवरात्रीच्या निमित्ताने प्राजक्ताने फोटोशूट केलं आहे.
प्राजक्ताच्या या फोटोवर चाहत्यांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत.
'अशी पाहतेस जसं काय फरसाण बघतेस' अशा मजेशीर कमेंटही नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
प्राजक्ताने छान ट्रेडिशनल लूकमध्ये फोटो काढले आहेत.
क्लिक करा