Tap to Read ➤
प्राजक्ता माळीचं वेड लावणारं सौंदर्य!
अभिनयाबरोबरच प्राजक्ता तिच्या सौंदर्यानेही चाहत्यांची मनं जिंकून घेत असते.
प्राजक्ता माळी ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेतून प्राजक्ता घराघरात पोहोचली.
अभिनयाबरोबरच प्राजक्ता तिच्या सौंदर्यानेही चाहत्यांची मनं जिंकून घेत असते.
प्राजक्ता सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
नुकतेच तिने काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये प्राजक्ताचा मनमोहक अंदाज पाहायला मिळत आहे.
साडीतील प्राजक्ताच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
क्लिक करा