Tap to Read ➤

प्राजक्ता माळी पडली प्रेमात?

प्राजक्ताच्या लेटेस्ट फोटोंनी चर्चेला उधाण
सर्वांची लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळी कायम चर्चेत असते
तिची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे
प्राजक्ता लग्न कधी करणार, तिच्या आयुष्यात कोणी आहे का असे प्रश्न चाहत्यांना नेहमी पडत असतात
नुकतंच प्राजूने गुलाबी ड्रेसमध्ये सुंदर फोटोशूट केलंय
मुख़्तसर सी बात है..तुमसे प्यार है…तुम्हारा इंतज़ार है। असं कॅप्शन तिने लिहिलं आहे
तिच्या या पोस्टमुळे प्राजक्ता प्रेमात तर पडली नाही ना असा प्रश्न सगळ्यांना पडलाय
क्लिक करा