Tap to Read ➤

प्राजक्ता म्हणतेय "I'm unstoppable"

नखरेल अदा आणि सौंदर्याने प्राजक्ता चाहत्यांना घायाळ करत असते.
प्राजक्ता माळी ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
नखरेल अदा आणि सौंदर्याने प्राजक्ता चाहत्यांना घायाळ करत असते.
तिचा चाहता वर्गही प्रचंड मोठा असून ती सोशल मीडियावर सक्रिय असते.
प्राजक्ताने नुकतंच खास फोटोशूट केलं आहे.
या फोटोंमध्ये तिने निळ्या रंगाचा स्कर्ट आणि टॉप परिधान केल्याचं दिसत आहे.
हे फोटो शेअर करत प्राजक्ताने "I'm unstoppable" असं म्हटलं आहे.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
क्लिक करा