Tap to Read ➤
पुनवेच्या तारांगणी, शुक्राची तू चांदणी
अभिनेत्री प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर केलेलं खास फोटोशूट चर्चेत आहे
प्राजक्ता माळी ही सर्वांची आवडती अभिनेत्री
प्राजक्ताला आपण विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय
जुळुन येती रेशीमगाठी मालिकेतून प्राजक्ताला खूप प्रसिद्धी मिळाली
पुढे खोखो सिनेमातून प्राजक्ताने सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं.
२०२४ ला प्राजक्ताची भूमिका असलेला फुलवंती सिनेमा सुपरहिट ठरला
प्राजक्ता माळी सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रेचं सूत्रसंचालन करत आहे
क्लिक करा