Tap to Read ➤
खुलती जुल्फो ने सिखायी मौसमौ को शायरी...!
प्राजक्ता माळीची ऑस्ट्रेलियात धमाल
चाहत्यांची लाडकी प्राजक्ता सध्या ऑस्ट्रेलियात एन्जॉय करत आहे
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' टीमसोबत प्राजू तिकडे गेली आहे
मेलबर्न ते अॅडलेड असा प्रवास करताना तिने छान रील शूट केलं आहे
त्यात तिचे सुंदर फोटो लक्ष वेधून घेत आहेत
चाहत्यांनी अप्रतिम सौंदर्य म्हणत तिची तारीफ केली आहे
क्लिक करा