Tap to Read ➤

चांद तू नभातला अन्...

प्राजक्ता गायकवाडचं साडीतलं सुरेख फोटोशूट
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता गायकवाड.
ऐतिहासिक भूमिका साकारुन प्राजक्ता खऱ्या अर्थाने लोकप्रिय झाली.
शांत स्वभाव, सुंदर व्यक्तिमत्त्व आणि तितकच अभिनय कौशल्य यांच्या जोरावर ती घराघरात पोहोचली.
प्राजक्ता कलाविश्वासह सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय आहे.
प्राजक्ता कायम तिचे नवनवीन फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.
अलिकडेच तिने इन्स्टाग्रामवर तिचे काही मोजके फोटो शेअर केले आहेत.
प्राजक्ताने साडीमधील तिचे फोटो शेअर केले आहेत.
क्लिक करा