Tap to Read ➤

फुलले रे क्षण माझे...!

प्राजक्ता गायकवाडचा सुंदर लूक
मराठमोळी प्राजक्ता गायकवाड आपल्याला अनेक ऐतिहासिक भूमिकांमध्ये दिसली आहे
तिच्या निरागस सौंदर्याची तर कायम स्तुती होते
केशरी साडीत प्राजक्ताने हे सुंदर फोटो शेअर केलेत
मॅचिंग बांगड्या, कानात आणि गळ्यात साजेसे दागिने, केसांचा खोपा आणि कपाळी चंद्रकोर असा तिचा लूक आहे
प्राजक्ताचं सौंदर्य यामध्ये खुलून आलं आहे
तिच्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे
क्लिक करा