Tap to Read ➤

अधीर मन झाले..! पूजा सावंतचा सिंपल & सोबर लूक चर्चेत

पूजाने इन्स्टाग्रामवर तिचे साडीतले काही फोटो शेअर केले आहेत.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री पूजा सावंत
आजवरच्या कारकिर्दीत पूजाने अनेक मराठी, हिंदी सिनेमांमध्ये काम केलं आहे.
सध्या पूजा तिच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत येत आहे.
काही दिवसांपूर्वीच पूजाने तिच्या प्रेमाची कबुली दिली. सोबतच ती कोणासोबत संसार थाटणार आहे हे सुद्धा सांगितलं.
पूजाने प्रेमाची कबुली दिल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये एकाच चर्चेला उधाण आलं आहे.
पूजाने नुकतंच एक छान फोटोशूट केलं आहे.
पूजाने ऑफ व्हाइट कलरची साडी नेसली आहे. सोबतच त्याला साजेसा मेकअपही केला आहे.
क्लिक करा