Tap to Read ➤
मन मन धागा जोडते नवा
'कलरफूल' अभिनेत्री पूजा सावंतचा ब्युटीफूल लूक
पूजा सावंत ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
अनेक सिनेमांमध्ये काम करून तिने कलाविश्वात तिची छाप पाडली.
पूजा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. तिने नुकतंच काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये पूजा ही सुंदर दिसतेय.
तिने केस मोकळे सोडत अगदी साधा मेकअप केला आहे.
पूजाने नुकतंच सिद्धेश चव्हाणशी लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.
लग्नानंतर पूजा कामातून ब्रेक घेणार असल्याचं म्हणण्यात येत होतं. पण, काहीच दिवसांपूर्वी भारतात परतत पुन्हा कामाला सुरुवात केली आहे.
क्लिक करा