Tap to Read ➤

पूजा सावंतचा 'नो मेकअप' लूक

sunkissed! पूजाने शेअर केले गोड फोटो
अभिनेत्री पूजा सावंत नवऱ्यासोबत ऑस्ट्रेलियात स्थायिक आहे
तिथेच ती नववर्षाचं स्वागत करणार आहे
व्हाईट स्कीनटाईट वनपीसमध्ये तिने काही फोटो शेअर केलेत
लांब मोकळे केस, नो मेकअप लूकमधील तिचे फोटो चाहत्यांच्या पसंतीस पडले आहेत
पूजाचं नॅचरल सौंदर्य मनाला भावणारं आहे
क्लिक करा