Tap to Read ➤

हसती रहे तू हसती रहे...!

पूजा सावंतने शेअर केले क्युट फोटो
पूजा सावंत तिच्या सौंदर्यामुळे सर्वांनाच भुरळ घालते
गुलाबी रंगाच्या चुडीदारमध्ये तिने छान फोटोशूट केलंय
कानात झुमके आहेत तर डोळ्यावर गॉगल आहे
पूजा अगदी मनमुराद हसताना दिसत आहे
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे
क्लिक करा