Tap to Read ➤

'कोकणची चेडू' पूजा सावंतचे Photos पाहिले का?

मराठी अभिनेत्री पूजा सावंत तिच्या साखरपुड्यामुळे चर्चेत आली आहे
अचानक साखरपुडा झाल्याची बातमी देत तिने सर्वांनाच धक्का दिला
पूजा नुकतीच कोकणात तिच्या गावी गेली दर्शनासाठी गेली आहे
तिथे तिने लाल पिवळ्या पैठणीत खास फोटोशूट केलंय
पूजा नेहमीप्रमाणेच अगदी सुंदर दिसत आहे
पूजा नव्या वर्षात सिद्धेश चव्हाणसोबत लग्नबंधनात अडकणार आहे
क्लिक करा