Tap to Read ➤

बार्बी डॉल! पूजाचा ग्लॅमरस लूक

पूजाचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावर सक्रिय असते.
पूजा सावंत ही मराठी सिनेसृष्टीतील कलरफूल अभिनेत्री आहे.
पूजाचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावर सक्रिय असते.
नुकतंच तिने लाल रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे.
याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
फोटो पाहून पूजा जणू बार्बी डॉलसारखीच भासत आहे.
पूजाचा हा लूक चाहत्यांच्याही पसंतीस उतरला आहे.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
क्लिक करा