Tap to Read ➤

या मराठी अभिनेत्रीने सूरज चव्हाणला मानलं भाऊ

ही मराठी अभिनेत्री सूरज चव्हाणला भाऊ मानते. आता सिनेमातही ती त्याच्या बहिणीच्या भूमिकेत दिसणार आहे
ही अभिनेत्री आहे पायल जाधव
पायल जाधव ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
पायल जाधवला आपण नुकतंच अबीर गुलाल मालिकेत अभिनय करताना पाहिलंय
याशिवाय बापल्योक या मराठी सिनेमात पायल झळकली होती
बिग बॉस मराठी ५ च्या मंचावर पायल जाधवने सूरज चव्हाणला राखी बांधून त्याला भाऊ मानलं
विशेष गोष्ट आगामी झापुकझुपुक सिनेमात पायल सूरज चव्हाणच्या बहिणीच्या भूमिकेत दिसणार आहे
क्लिक करा