Tap to Read ➤

'अरे ही तर मराठीतली श्रीवल्ली'; पर्ण पेठेच्या फोटोवर भन्नाट कमेंट

पर्ण सोशल मीडियावर सक्रीय असून तिने नुकतेच फोटो शेअर केले आहेत.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे पर्ण पेठे.
नाटक, मालिका आणि सिनेमा अशा सगळ्या माध्यमांमध्ये ती सक्रीय आहे.
पर्णचं 'चारचौघी' हे नाटक तुफान गाजलं. या नाटकाचे अनेक हाऊसफूल शो झाले.
पर्ण सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे.
अलिकडेच तिने एक फोटोशूट केलं.
पर्णचं हे फोटोशूट पाहिल्यावर अनेकांनी तिला श्रीवल्ली म्हटलं आहे.
'अरे ही तर मराठीतली श्रीवल्ली आहे', 'साऊथ लूकमध्ये तू सुंदर दिसते', अशा कितीतरी कमेंट नेटकऱ्यांनी केली आहे.
क्लिक करा