Tap to Read ➤

Nisshani Borule: ही गुलाबी हवा, वेड लावी जीवा!

पर्पल आऊटफिटमध्ये दिले किलर पोज
मुरांबा मालिकेतील रेवाच्या ग्लॅमरस अदा
पर्पल आऊटफिटमध्ये तिने हॉट फोटोशूट केलं आहे
तजेलदार त्वचा, आकर्षक पोज पाहून चाहते प्रेमातच पडलेत
तिची भेदक नजर काळजाला भिडणारी आहे
मालिकेतली ही खलनायिका खऱ्या आयुष्यातही तितकीच ग्लॅमरस आहे
'रेवा'म्हणजेच निशानी बोरुलेची सोशल मीडियावर हवा आहे
क्लिक करा