Tap to Read ➤
येलो vibe है!
रेवाचा साडीतील क्युट लूक
'मुरांबा' फेम अभिनेत्री निशानी बोरुले रेवा या भूमिकेतून सर्वांचंच मनोरंजन करते
ती मालिकेत खलनायिका साकारत आहे
रेवाच्या भूमिकेला मालिकेत नवं वळण आलं असून ती धाकटी सून बनून मुकादम कुटुंबात आली आहे
निशानीने कॅरेक्टरनुसार पिवळ्या साडीतील फोटो पोस्ट केलेत
नेहमी वेस्टर्न लूकमध्ये दिसणारी निशानी साडीतही खूप गोड दिसत आहे
क्लिक करा