Tap to Read ➤
ओ मेरी लैला...! 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलंत?
पाँडिचेरीमध्ये अभिनेत्रीचा हॉट लूक
२०२४ वर्षाच्या शेवटी मराठमोळ्या अभिनेत्रीने पाँडिचेरीमध्ये सुट्ट्या एन्जॉय केल्या
इथे तिचा असा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला
ही अभिनेत्री आहे 'मुरांबा'मधली रेवा म्हणजेच निशानी बोरुले
क्युट ब्लॅक अँड व्हाईट क्रॉप टॉप आणि शॉर्ट्स असा तिचा लूक आहे
तिने अनेक क्युट पोज देत फोटो शेअर केलेत
तिच्या स्लिम अँड टोन्ड फिगरवर चाहते फिदा झालेत
निशानीच्या सौंदर्याने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय
क्लिक करा