Tap to Read ➤
Nishhani Borule: सोलो डेट!
'मुरांबा' फेम अभिनेत्रीचे क्युट फोटो
मुरांबा मधील रेवा म्हणजेच अभिनेत्री निशानी बोरुले
खऱ्या आयुष्यात निशानी खूपच ग्लॅमरस आहे
हिरव्या रंगाच्या क्युट टॉपमध्ये तिने फोटो शेअर केलेत
एका कॅफेमध्ये ती एकटीच बसली आहे
एकापेक्षा एक पोज देत तिने ही सोलो डेट एन्जॉय केली आहे
समोर कॉफी आणि चांगला मूड असा तिचा 'मी टाईम' आहे
क्लिक करा