Tap to Read ➤
सूर्यफूलासारखी सुरेख दिसतेय निशानी बोरुले!
पिवळ्या मिनी वनपीसमध्ये केलं फोटोशूट
'मुरांबा' मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री निशानी बोरुले
तिने मालिकेत रेवा ही भूमिका साकारली आहे
निशानी खऱ्या आयुष्यातही खूप ग्लॅमरस आहे
पिवळ्या मिनी वनपीसमध्ये तिने फोटो शेअर केलेत
सभोवताली हिरवंगार वातावरण आणि मध्ये निशानी सूर्यफुलासारखीच टवटवीत दिसतेय
खरोखरच्या सूर्यफूलाचा फोटोही तिने शेअर केला आहे
निशानीच्या या फोटोशूटला चाहत्यांचं खूप प्रेम मिळत आहे
क्लिक करा