Tap to Read ➤

गोड परी!

मराठमोळ्या अभिनेत्रीचा ग्लॅमरस लूक
मुरांबा फेम निशानी बोरुले कायम तिच्या लूक्सने प्रेमात पाडते
जांभळ्या लेहेंग्यातील तिच्या या shiny फोटोंनी लक्ष वेधून घेतलंय
हातात फुलांचा गुच्छा, चमकदार वर्क असलेला लेहेंगा तिचं सौंदर्य वाढवत आहे
तसंच तिच्या फोटोशूटचं लोकेशनही खूप सुंदर दिसत आहे
निशानीचा ग्लॉसी मेकअप खूपच अप्रतिम आहे
तिचे घारे डोळे कोणालाही प्रेमात पाडणारे आहेत
क्लिक करा