Tap to Read ➤

श्री सखी...!

मराठमोळ्या अभिनेत्रीचा मनमोहक लूक
अभिनेत्री निशानी बोरुलेने निळ्या नऊवारी साडीत सुंदर फोटोशूट केलं आहे
कपाळी निळी चंद्रकोर, नाकात नथ, गळ्यात सुंदर हार, आणि कानात, हातात साजेसे दागिने
निशानी या पेहरावात कमाल दिसत आहे
आपला महाराष्ट्रीयन पारंपरिक लूक पाहून तिच्यावरुन कोणाच्याही नजरा हटणार नाहीत
सध्या 'छावा' सिनेमानंतर श्री सखी हे नाव खूप गाजतंय. हेच तिने कॅप्शनमध्ये दिलं आहे
क्लिक करा