Tap to Read ➤
झुमका गिरा रे...!
निशानीचा मनमोहक लूक
'मुरांबा' मालिकेत रेवाची भूमिका साकारणारी अभिनेत्री निशानी बोरुले
पांढऱ्या लेहेंग्यात निशानीने फोटो शेअर केले आहेत
बॅकलूकमध्ये तर तिने चाहत्यांना घायाळच केले आहे
तसंच तिच्या कानातील झुमक्यांनी विशेष लक्ष वेधून घेतलंय
निशानीच्या फोटोंवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत
निशानीला रेवा या भूमिकेमुळे चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे
क्लिक करा