Tap to Read ➤

बाबो! मोनोकिनीमध्ये बोल्ड झाली नेहा

अभिनयासोबतच नेहाच्या बोल्डनेसचीही चर्चा होताना दिसते.
नेहा पेंडसे ही लोकप्रिय अभिनेत्री आहे.
मराठीसोबतच तिने हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे.
अभिनयासोबतच नेहाच्या बोल्डनेसचीही चर्चा होताना दिसते.
अनेकदा नेहा तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करते.
आतादेखील नेहाने मोनोकिनीतील लूक इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
यामध्ये तिने निळ्या रंगाची मोनोकिनी घातली आहे.
नेहाचा हा बोल्ड लूक पाहून चाहतेही थक्क झाले आहेत.
क्लिक करा